Title
CSS
Flash
image
Web Gallery
 
***आधुनिक यंत्र व साहित्य सामुग्रीयुक्त संस्था***दुध पिशवी पॅकिंग इमारत***अद्यावत दुध संकलन , संगणकीकृत दुध वजन काटा व मिल्को टेस्टर, 50 हजार लिटर क्षमतेचे अद्यावत दुध शितकरण केंद्र, 50 टनी वजन काटा*** ऑनलाईन दुध संकलन व संगणकीकृत कार्यलयीन कामकाज*** प्रशस्थ परीसर,कुशल व पारदर्शी कारभार***
दूध संकलन

           गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेमध्ये दररोज सकाळी व सांयकाळी अशा दोन वेळेस सभासदांकडून दूध संकलन केले जाते. दूध संकलनावेळी प्रथम दूधाचे परिक्षण करुन दूधाची गुणवत्ता तपासली जाते व त्यानुसार दूधाचा दर निश्चित करुन दूध संकलन केले जाते दूध परिक्षण चाचणी व गुणवत्ता निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक यंत्र साहित्य सामुग्री संस्थेमध्ये उपलब्ध आहे . त्यानुसार दूधाचे परिक्षण आणि गुणवत्ता तपासणी अचुक व अनुभवी कर्मचारी वर्गाकडून केले जाते.