गणेश पशुऔषध केंद्र हा प्रकल्प गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या.राजुरीने आपल्या सभासदांच्या व इतर ग्रामस्थांच्या दुभत्या जनावरांच्या आरोग्य विकासासाठी तसेच दुध वाढीसाठी गणेश पशुऔषध केंद्र स्थापन केले आहे. गणेश पशुऔषध केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या दुभत्या जनावरांच्या आजारांवरील उत्तम प्रतिची सर्व औषधे माफक दरामध्ये सभासदांना व इतर ग्रामस्थांना पुरवली जातात. माफक दरामध्ये पुरवल्या गेलेल्या औषधामुळे दुभत्या जनावरांचे आरोग्य व दुध विकासात वाढ झालेली आहे.