गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने आपल्या सर्व सभासदांच्या व ग्रामस्थांच्या सुविधेसाठी गणेश किराणा दुकान या अभिनव प्रकल्पाची स्थापना केली आहे. दैनंदीन जीवनात आवश्यक असलेला सर्व प्रकारचा व उच्च प्रतिचा किराणा माफक दरामध्ये सभासद व ग्रामस्थांना गणेश किराणा दुकानामार्फत उपलब्ध करुन दिला जातो.